Day: December 19, 2020
-

‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने घेतला वेध
करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा, माढा तालुक्यात दहशतीचे वातावरण होते. नागरिकांना घराबाहेर…


