Day: December 21, 2020
-
बिग ब्रेकिंग | उद्यापासून रात्री संचारबंदी; ठाकरे सरकारचा निर्णय-
मुंबई, दि. २१: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४…
-
कोरोनाचा नवीन अवतार पाहून सरकारची चिंता; उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आल्या या सूचना…
ख्रिसमसच्या अगदी अगोदर ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार घडला आहे.परिस्थिती अशी आहे की बर्याच भागात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या विषाणूचे धोकादायक परिणाम पाहून भारत सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा, भारतीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या या नवीन अनुक्रमांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त देखरेख समूहाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली.बैठकीत भारतात येण्यापूर्वी या प्रकारच्या आपत्तीला…
-
घ्या काळजी | करोनाबाधित रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे…
उत्तेजकांचा वापर आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यात प्रामुख्याने ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ६० ते ७० टक्के असून, दृष्टी जाणे अथवा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. या आजाराची भीती न बाळगता वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास धोका कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. जे.जे. रुग्णालयात पाच ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळले…