Day: December 22, 2020
-

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर
27 डिसेंबर रोजी जुळणार वधू-वरांच्या रेशीम गाठी सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून 27 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण ऐवजी जुळे सोलापुरातील कै.विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळेच्या मैदानावर होणार असल्याचे लोकमंगल फाऊंडेशनडेशनतर्फे सांगण्यात आले. सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा कोरानाची परिस्थिती आहे. यंदाच्या सोहळ्यात आतपर्यंत 40 वधू-…
-

कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवा; मास्कचा वापर बंधनकारक-ठाकरे सरकार
मुंबई, दि. 22 : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव…