Day: December 31, 2020
-
२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन ; ‘या’ जिल्ह्यांची निवड…
२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय र महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. ३१: कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या…
-
आनंदाची बातमी | नूतन वर्षाच्या मुहूर्तावर ‘स्वामीं’च्या दर्शनाचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी अक्कलकोट) – कोरोना लॉकडाऊन मुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नुतन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर दरवर्षी वटवृक्ष मंदीरातील भाविकांची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग बळावू नये या करीता मा.जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२०…
-
Jio च्या ग्राहकांसाठी 1 जानेवारीपासून सर्व कॉल मोफत
दि.31: Jio ग्राहकांसाठी नवीन वर्षांपासून सर्व नेटवर्कवर कॉल मोफत असणार आहेत. यापूर्वी इतर नेटवर्कसाठी ठराविक प्लॅनवर, ठराविकच कॉल मोफत देण्यात आले होते. वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या Jioनं आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स jio पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे. Jio ने 1…
-
मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करू नका…अन्यथा…! -धैर्यशील मोहिते-पाटील
अकलूज (सोलापूर) : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यावर लक्ष केंद्रित करावे. फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण देऊन मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करू नये. याचे गंभीर परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा भाजप नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांनी राज्य सरकारला दिला. राज्य शासनाच्या मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत ईडब्ल्यूएस प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबत…
-
खासगी बसला मुंबई-गोवा महार्गावर अपघात,बालकाचा मृत्यू तर १५ जखमी
दि.३१ : खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला आहे. मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले…
-
बनावट विवाह करून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वधूस अटक
जळगाव,दि.30 : अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. असे अनेक तरुण आहेत की त्यांना प्रयत्न करूनही लग्नासाठी मुली मिळत नाहीत. नेमके अशाच मुलांशी विवाह करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वधूस जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. तरुणांना विवाहासाठी मुली मिळत नाहीत, अशाच तरुणांना हेरून त्यांच्या सोबत लग्नाचे नाटक करीत त्यांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी उज्वला गाढे…
-
भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची 20 रुग्ण आढळले
नवी दिल्ली,दि.30 : ब्रिटन मधून आलेल्या एकूण 20 जणांमध्ये सार्स-सीओव्ही-2 हा नविन स्वरुपातील विषाणू (नवीन म्युटंट व्हेरिएन्ट) आढळला आहे. यात यापूर्वी नोंदवलेल्या सहा जणांचा समावेश आहे (निम्महंस, बेंगलोरमधील तीन, सीसीएमबी, हैदराबादमध्ये दोन आणि एनआयव्ही, पुणे मधील एक) भारत सरकारने जीनोम सिक्वेंसींगसाठी 10 प्रयोगशाळांचा (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद,…