Day: January 2, 2021
-
स्वामी दर्शनाने नुतन वर्षाचा आनंद द्विगुणीत – संबीत पात्रा
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना पात्रा यांनी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी दर्शन घेता…
-
चित्राताई वाघ यांनी घेतले नूतन वर्षाच्या मुहूर्तावर समर्थांचे दर्शन
भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्राताई वाघ यांनी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना चित्राताई वाघ यांनी नूतन वर्षाच्या प्रारंभीच श्री…
-
आता… खवल्या मांजरांना मिळणार ‘सुरक्षा कवच’
अभ्यासगटाची स्थापना राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणर असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या…