Day: January 6, 2021
-
सोलापूर शहर | पॉझिटिव्ह 18; तर एक जणांचा मृत्यू
MH13 NEWS NETWORK सोलापूर शहरात बुधवारी दि. 6 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले असून यामध्ये 13 पुरुष तर 5 स्त्रियांचा समावेश आहे. आज बुधवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 508 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 490 निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 68 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची…
-
विद्यापीठातुन कोरोना लसीचे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ तयार होतील : कुलगुरू
जैवशास्त्र संकुल व सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे उद्घाटन सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नव्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या जैवशास्त्र संकुलातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना विषाणूची तपासणी व लसबाबत अभ्यास व संशोधनासाठी लागणारे शास्त्रज्ञ भविष्यात तयार होतील, असा विश्वास कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जैवशास्त्र संकुल व सूक्ष्म…
-
Breaking |चारचाकी वाहनधारकांनी फास्टटॅग न बसविल्यास कारवाई…
सोलापूर, दि.6: राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने (एम) आणि मालवाहतूक करणारी चारचाकी वाहने (एन) या…