Day: January 16, 2021
-
पाचवी ते आठवीचे वर्ग या तारखेपासून सुरू… वाचा सविस्तर
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. 5 वी ते 8 वी पर्यंत वर्ग बंद ठेवण्यात आले होते. नववी ते 12 वी पर्यंतचे वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. आता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.…
-
‘WhatsApp’ची प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला स्थगिती
फेसबुकच्या मालकीची इन्स्टंट मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲपने‘ (WhatsApp) आपले अटी व गोपनीयता धोरण अद्यतनित केले असून याची अधिसूचना हळूहळू भारतातील वापरकर्त्यांना दिली जात आहे. व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांना नवीन धोरण स्वीकारण्यासाठी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत हे धोरणासंदर्भात वापरकर्त्यांना साफ करावे लागेल अन्यथा खाते डिलीट करावे लागेल. व्हॉट्सॲपने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित…
-
लसीचा साईड इफेक्ट झाल्यास मिळेल नुकसान भरपाई ! वाचा सविस्तर…
आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. कोरोना योद्ध्यांना लस देत ही मोहिम सुरु झाली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं पंतप्रधान…
-
आज सोलापूर शहरात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले; तर 2 जणांचा मृत्यू वाचा…
सोलापूर शहरात आज शनिवारी दि.1 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 32 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 12 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 11 इतकी आहे. आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 453 निगेटीव्ह आहेत. आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद…
-
महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्रोत निर्माण करावेत : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
सोलापूर, दि.16: निधीच्या टंचाईमुळे सोलापूर महापालिकेने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कल्पक उपाय अवलंबावेत. स्वयंसेवी संस्था, सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांची मदत घेऊन सोलापूर महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी स्रोत निर्माण करण्याचे निर्देश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नियोजन भवन येथे महानगरपालिका एकत्रित विकास नियंत्रण नियमावली आढावा बैठकीत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा…
-
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा
सोलापूर( प्रतिनिधी) – स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जुळे सोलापुरातील रेणुका नगर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट खेळाडू अविनाश घोडके व संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाकार्याध्यक्ष अमिता जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजीराजे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर…
-
लसस्वी | सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात
सोलापूर, दि. १६ : कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास आज जिल्ह्यात ११ केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने सुरुवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ आणि शहरात तीन ठिकाणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, सोलापूर जिल्हापरिषद आणि पोलीस विभाग यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…
-
सोलापूर-उजनी | पाणी पुरवठा योजना, उड्डाणपूल प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू देणार नाही
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सोलापूरकरांना ग्वाही सोलापूर,दि. १६ – पाणीपुरवठा योजना, उड्डाणपूल, रस्ते विकास आदी प्रकल्प सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाचे असून भूसंपादनाअभावी कुठलेही प्रकल्प रखडू देणार नाही, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. सोलापूर महापालिका, तसेच जिल्ह्यातील विविध नगर परिषदा व नगर पंचायतींच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी, तसेच राज्यभरात लागू करण्यात आलेल्या…