Day: January 17, 2021
-
आज सोलापूर शहरात कोरोनाने एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित 32
सोलापूर शहरात आज रविवारी दि.18 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 32 रुग्ण आढळले असून यामध्ये 19 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7 इतकी आहे. आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 732 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 700 निगेटीव्ह आहेत. आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद…
-
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल
दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या कारला, दुसऱ्या कारने पाठीमागून धक्का दिला. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांना शिवीगाळ करत चापट मारली. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. महेश मांजेरकर यांच्या गाडीला पाठीमागून…
-
राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात; अशी घ्या काळजी घ्या, हे करू नका…
राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती नको, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे खाऊ शकतात, अशी माहिती पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारीत होणाऱ्या अफवा व अकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा, असे आवाहनही…