Day: January 24, 2021
-
हिंदु देवदेवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणा !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अॅमेझॉन प्राईम’वर चित्रपट अभिनेते सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद जीशान अय्यूब और गौहर खान यांची भूमिका असलेली, तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसिरीज नुकतीच प्रसारित झाली आहे. या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा…
-
सायकल बँक | सायकलिस्ट फाउंडेशनचा अनोखा उपक्रम…वाचा सविस्तर
सोलापुरातील युवकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थिनींना मदतीचा हात मिळाला आहे. दि. 23 जानेवारी 2021 रोजी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर, ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँक सोलापूर आणि स्मार्ट रोड सेफ्टी फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथील ऐतिहासिक इंचगिरी संप्रदाय श्री सिद्धरामेश्वर महाराज मठ व पाथरी या गावाला सायकल स्वारांनी भेट…
-
‘तूने मुझे बुलाया शेरावाली ये’ फेम गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रासाठी एक वाईट बातमी आली आहे. प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते गेल्या तीन महिन्यांपासून आजारी होते आणि दिल्लीली अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घ काळापासून ते आजारी होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक भजनांसह…