Day: January 26, 2021
-
राष्ट्रवादीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न
आज रोजी 26 जानेवारी भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन, या राष्ट्रीय दिनाच्या औचित्याने सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात सकाळी 8.30 वाजता शहराध्यक्ष श्री.भारत जाधव यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच प्रदेश संघटक सचिव शंकर पाटील, प्रांतिक सदस्य व माजी महापौर मनोहर सपाटे, प्रांतिक सदस्य रामभाऊ…

बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी 13.10 कोटींच्या निधीला तत्वता मान्यता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय
सोलापूर, दि. 25: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नादुरूस्त बंधाऱ्यांना दुरूस्त करण्यासाठी राज्य शासनाकडून 13.10 कोटींचा निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बंधारे दुरूस्तीबाबत बैठक घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले होते. त्यानुसार आज पुणे…
-
स्वातंत्र्यसैनिक उंबरे यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सन्मान
सोलापूर,दि.26 : माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शपथ घेऊन सध्याच्या युवा पिढीला पर्यावरण संरक्षणसाठी जागृत करण्याचे काम करणाऱ्या 99 वर्षीय स्वातंत्रसैनिक शंकर मल्लिकार्जुन उंबरे (नरोटेवाडी, ता.उत्तर सोलापूर) यांचा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. शंभरकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे, जिल्हा…
-
जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करुया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन: प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात
सोलापूर, दि.26: सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,…
-
चला सोलापूरकरांनो….वाहतूक साक्षर होऊया… पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची साद
सोलापूर, दि.26: अपघाताचे प्रमाण आपल्या देशात सर्वाधिक आहे. अपघातात मरण पावणाऱ्यांचे प्रमाण 18 ते 40 या वयोगटातील 70 टक्के आहे. वाहतूक आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. यामुळे सोलापूरकरांनो चला आता आपण वाहतूक साक्षर होऊया…वाहतुकीचे नियम पाळूया, हेल्मेट वापरुया, वेगमर्यादा पाळूया….आणि आपल्या वर्तनात बदल करूया, अशी साद सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे…