Day: February 6, 2021
-

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ “हिंदु राष्ट्र-जागृती सभे”चे आयोजन !
‘किसान आंदोलन या देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर विशेष परिसंवाद हे ‘किसान आंदोलन’ नसून देशविरोधातील एक ‘युध्द’ ! रस्त्यावर येऊन शेतकर्यांंसाठी आंदोलन केले गेले आणि सरकार, पोलिसही काही करू शकले नाही. न्यायालयानेही फक्त पर्यवेक्षक पाठवून सर्व काही पोलिसांवर सोडले आणि पोलिसही प्रतिकार करू शकले नाहीत. या आंदोलनात तलवारी आणि इतर हत्यारांचा उपयोग केला गेला, देशविरोधी…