Day: February 8, 2021
-

Crime Branch Action | गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास ठोकल्या बेड्या…वाचा सविस्तर
सद्यस्थितीत सोलापूर शहरातील क्राईम ब्रँच ॲक्शन मोडमध्ये असलेली दिसून येत आहे. दिवसेंदिवस करीत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे समाजकंटकांचे धाबे दणाणून गेले आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संजय साळुखे, पोलीस उप- निरीक्षक, शैलेश खेडकर व अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करणेकामी, पेट्रोलींग करीत असताना अशी मिळाली टीप……
-

इकबाल शेख यांना मुंबई येथे राष्ट्रीय पारितोषिक प्रदान
पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या सीसीटीएनएस व आयसीजेएस या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेवून वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय पारितोषिक मिळविले आहे त्याबद्दल दिनांक 04 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मा. हेमंत नागराळे, नूतन पोलीस महासंचालक,…
-

3 गुंठा 75 पिके | मनीषा’ताई’ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान तर्फे 3 गुंठा पंच्याहत्तर पिके मॉडेल च्या जनक मनीषा भांगे यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बार्शी येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 17व्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये गौरव केला जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार…