Day: February 16, 2021
-

स्पर्धा परीक्षा सोडून शेती कसतोय ‘सलमान’ ; कोरोनाने बदलले अनेकांचे आयुष्य
सरकारी नोकरी म्हणजेच सुखाची भाकरी असं समीकरण आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अहोरात्र झटतात. यात विशेष म्हणजे गृहखात्यातील पोलीस दलात भरती होण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. मात्र गेल्या काही वर्षभरात पोलीस दलातील नोकर भरतीची जाहिरात न आल्याने निराश न होता युवक करिअरसाठी दुसरा मार्ग शोधत आहेत.…
-

लोकमंगल बँकेतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम
लोकमंगल बँकेतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम सोलापूर (प्रतिनिधी) लोकमंगल को.ऑप बँक व लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मकरसंक्रांतीचे औचित्य साधून यांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला पाहुण्या म्हणून सोलापूर पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर लाभल्या होत्या. यावेळी लोकमंगल बँकेच्या संचालिका रेणुका महागावकर, पुष्पांजली काटीकर, नीता देशमुख व अंबुरे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन लोकमंगल…
-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बबन यशवंतराव यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार…