Day: February 18, 2021
-

एक दिवस सैनिकांसाठी…. जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
सोलापूर, दि.18: जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियाच्या समस्या सोडविण्यासाठी 25 फेब्रुवारी 2021 रोजी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले. उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याशी निगडीत प्रलंबित तक्रारी, समस्यांबाबत जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायतीमध्ये सकाळी 11 ते…
-

कोरोना अपडेट | या जिल्ह्यांत लागू झाल्या प्रतिबंधात्मक योजना ; कंटेनमेंट झोन…
मुंबई : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील…
-

मोठा निर्णय | सोलापूर जिल्ह्यात ‘या’अंतर्गत ६३ बांधकामांना मंजुरी…
सोलापूर, दि. १८ – राज्य शासनाने घेतलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डिसिआर)च्या ऐतिहासिक निर्णयाची राज्यभरात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यात याअंतर्गत ६३ बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३९ इमारत बांधकामांना तर २४ इतर बांधकामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. युनिफाईड डिसिआरच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री…
-

जाणून घ्या | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग या धोरणात…
-

छाप्यात दीड कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त ; तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक…
मुंबई, दि. १७ : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर परिसरातील अनेक ठिकाणी छापे टाकले असून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी मिळून एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात…
-

‘त्या’ ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Big9 News Network सध्याला मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सोशल मीडियावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नावाने ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आवाज माझा नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर…
-

Breaking |राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; असं केलं आवाहन
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती त्यांनी स्वतःहून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी असं केलं आवाहन माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत…