Day: February 21, 2021
-
मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा…
मुंबई : मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते…
-
Breaking | मी जबाबदार !! लॉकडाऊन साठी आठ दिवसाचे अल्टिमेटम – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मास्क घाला लॉकडाऊन टाळा , गर्दी करणाऱ्या आंदोलनांना काही दिवस बंदी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे आणि जर लॉकडाऊन नको असेल तर मास्क पाळा, ऑफिसच्या वेळा यांची विभागणी करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ संदेश च्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे. सर्वांनी कोरोनाचे नियम…
-
Breaking | 11 ते 6 नाईट कर्फ्यू! 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा,महाविद्यालये राहणार बंद.
ठळक मुद्दे – जिल्ह्यात लॉक डाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून) हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रीत करा मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु…