Day: February 26, 2021
-
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे
सोलापूर, दि. 26 : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या…
-
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 41 नवे कोरोना रुग्ण
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी नवे कोरोनाबाधित 41 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 41 पैकी 24 पुरुष, 17 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 1177 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 40 हजार 373 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 419 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती…
-
आपमुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या 26 हजार लाभार्थ्यांना दिलासा
– दाखले काढण्यासाठी होत होती गर्दी – आपने तक्रार केल्यामुळे वृद्धना दिलासा, आता बँकेकडे हयातीचे दाखले पाठवण्यासाठी सूचना सोलापूर, प्रतिनिधी निराधार योजनांसाठी हयातीचा दाखला बंधनकारक आहे. हयातीच्या दाखल्यासाठी शहर व ग्रामीण भागातील वृद्ध मोठ्या संख्येने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना विभागासमोर गर्दी करत होते. त्यामुळे ज्येष्ठांना नाहक त्रास होतो त्यामुळे आपने निवासी उपजिल्हाधिकारी…