Day: February 27, 2021

  • सोलापूर | ग्रामीण भागात आज 38 नवे कोरोना रुग्ण

    सोलापूर | ग्रामीण भागात आज 38 नवे कोरोना रुग्ण

    सोलापूर ,प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज शनिवारी  नवे कोरोनाबाधित 38 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 38 पैकी 31 पुरुष, 7 स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 1180  जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 40 हजार 459 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 442  रुग्णांवर उपचार सुरू…

  • वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला : श्री काशी जगद्गुरु

    वीरशैव साहित्यातील ज्ञानसूर्य हरपला : श्री काशी जगद्गुरु

    प्रा. डॉ. शे. दे. पसारकर यांना श्रद्धांजली अर्पण वाराणसी : वीरशैव मराठी साहित्यातील ज्ञानसूर्य डॉ.शे.दे. पसारकर लिंगैक्य झाले. यानिमित्ताने काशी महापीठामध्ये काशी महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत परमपूज्य काशी महास्वामीजी आशीर्वचन देताना म्हणाले, गेल्या सुमारे तीस वर्षांपासून डॉ. पसारकर आमच्या संपर्कात आहेत. सिद्धांत शिखामणीवर विविध ठिकाणी महास्वामीजींची प्रवचने होत…

  • बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ; असा करा अर्ज…

    बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण ; असा करा अर्ज…

    मुंबई दि. २७ :डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.…

  • Breaking | सोलापुरातील वाळू माफियांना दणका ; ट्रॅक्टर, यारी मशिन, हॅड्रोलिक टेम्पो-ट्रकसह 35 लाखांचा मुद्देमाल…

    Breaking | सोलापुरातील वाळू माफियांना दणका ; ट्रॅक्टर, यारी मशिन, हॅड्रोलिक टेम्पो-ट्रकसह 35 लाखांचा मुद्देमाल…

    पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील…

  • आगामी विधानसभेत दक्षिण सोलापूरचा आमदार शिवसेनेचाच …

    आगामी विधानसभेत दक्षिण सोलापूरचा आमदार शिवसेनेचाच …

    २२ गावच्या शिवसेना सरपंच, उपसरपंचांचा सत्कार सोलापूर : प्रतिनिधी दक्षिण सोलापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूरचा आमदार शिवसेनेचाच होईल. त्याकरिता नूतन सरपंच, उपसरपंच यांनी जोरदार कार्य करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या २२ गावांच्या सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार सोलापूर जिल्हा…

  • ‘आप’मुळे निराधार , श्रावणबाळ योजनेच्या 26 हजार लाभार्थ्यांना  दिलासा

    ‘आप’मुळे निराधार , श्रावणबाळ योजनेच्या 26 हजार लाभार्थ्यांना  दिलासा

    दाखले काढण्यासाठी होत होती गर्दी ‘आप’ने तक्रार केल्यामुळे वृद्धना दिलासा, आता बँकेकडे हयातीचे दाखले पाठवण्यासाठी सूचना सोलापूर, प्रतिनिधी निराधार योजनांसाठी हयातीचा दाखला बंधनकारक आहे. हयातीच्या दाखल्यासाठी शहर व ग्रामीण भागातील वृद्ध मोठ्या संख्येने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना विभागासमोर गर्दी करत होते. त्यामुळे ज्येष्ठांना नाहक त्रास होतो त्यामुळे आपने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे…

  • मोठी बातमी | दहावी,बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर…

    मोठी बातमी | दहावी,बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर…

      मुंबई – विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी म्हणजे परीक्षा वेळापत्रक. कोरोना काळात नेमक्या कोणत्या तारखेस परीक्षा घेतल्या जातील त्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,…

  • @ सॅंडविच  | कष्टाला वय नसतं ओ…. त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम…

    @ सॅंडविच | कष्टाला वय नसतं ओ…. त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम…

    सिद्धेश्वर टेंगळे – स्वामी आपण अनेक वेळा पाहतो की छोट्या- छोट्या टपरीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करत अनेक जण जीवन व्यतीत करत असतात. शक्‍यतो अशा लहान व्यवसायावर काम करणारी मंडळी अल्पसंतुष्ट असतात. असाच काहीसा प्रकार सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील वळसंग गावाजवळ दिसून येतो. कष्टाला वय नसतं कारण जगण्यासाठी कष्ट करावेच लागतात.अशीच एक स्टोरी… श्री. राचप्पा किणगी वय…