Day: March 16, 2021
-
BIG News | १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची योजना
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या ( Question bank ) तयार करत आहे, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या ( Question bank ) सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं…
-
बँक संप | जिल्ह्यात 5 हजार कोटींची उलाढाल ठप्प ;जिल्ह्यातील 300 हून अधिक राष्ट्रीयीकृत बॅंकांचा सहभाग
देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकातील सर्वच संघटनांनी एकत्र येऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची स्थापना केली. केंद्रिय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना निवेदन केले की, या वर्षी किमान दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करण्यात येईल. त्यावर लगेच बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून त्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला. सरकारशी चर्चाही केली. सरकारने…
-
सोलापूर | एकाच दिवशी वाढले तब्बल 147 कोरोना रुग्ण ; पंढरपूर, माळशिरस, बार्शी ,करमाळा माढा…
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 147 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज मंगळवारी दि.16 मार्च रोजी ग्रामीण भागातील 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 90 पुरुष तर 57 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 69 आहे. यामध्ये पुरुष 47 तर 22 महिलांचा समावेश होतो…