Day: March 22, 2021
-
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा !
सोलापूर – शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. गडावर 64 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत…
-
मातंग एकता आंदोलन युवक जिल्हाध्यक्षपदी महेश लोंढे यांची निवड
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी महेश भैरू लोंढे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे व कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश दादा बागवे यांच्या हस्ते पुणे येथे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे उपस्थित होते. महेश लोंढे हे सोलापूरच शहर युवक काँग्रेस सरचिटणीस…
-
कोरोना | शहरात नव्याने 153 ‘पॉझिटिव्ह’ ; कोरोनाने घेतला तिघांचा बळी
सोलापूर शहरात आज सोमवारी दि. 22 मार्च रोजी कोरोनाचे नवे 153 रुग्ण आढळले असून यामध्ये 89 पुरुष तर 64 स्त्रियांचा समावेश आहे. आज सोमवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1275 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1122 निगेटीव्ह तर 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 55 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या…
-
आरटीओकडून चार चाकी वाहन, रिक्षा चालकावर होणारा त्रास थांबवा
आम आदमी पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन वाहतूक पोलिसांतर्फे आणि आर.टी.ओ. चे अधिकारी कर्मचारी यांच्या तर्फे चार चाकी वाहन, रिक्षा मालकावर आणि चालकावर होत असलेल्या त्रासामुळे तीव्र निषेध नोंदवत निवासी उपजिल्हाधिकारी, आयुक्त (सो. म. पा.), पोलीस आयुक्त तसेच मा. पोलीस आयुक्त (ग्रामीण) यांना आम आदमी पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा व शहर हद्दीमध्ये…
-
सोलापूर | चिंताजनक, एकाच दिवशी 153 कोरोनाबाधितांची भर ; दोघांचा मृत्यू
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 153 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज सोमवारी दि.22 मार्च रोजी ग्रामीण भागातील 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 92 पुरुष तर 61 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 96 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 31महिलांचा समावेश होतो .आज…
-
लसीकरण स्टंटबाजीवर पी.शिवशंकराची ‘लस’ असा दिलाय इशारा…
सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने 13 नागरिक आरोग्य केंद्रावर व 12 प्रायव्हेट हॉस्पिटल येथे लसीकरण देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार 60 वर्षाच्या व्यक्ती यांना कोविड 19 ॲपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात यावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. तसेच 45 वर्षाच्या पुढील व्यक्ती ज्यांना शुगर,बीपी अथवा गंभीर आजार असेल…
-
आपल्या गावाचे मार्केटिंग करावे ; सरपंच परिषदेत आवाहन
सुभाषबापू देशमुख यांचे सरपंच परिषदेत आवाहन नव्याने निवडून आलेल्या सरपंचांनी आपल्या गावातले उद्योगधंदे वाढवून लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी गावाचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आ. सुभाषबापू देशमुख यांनी सरपंच परिषदेत बोलताना केले. ही परिषद सोलापूर सोशल फाउंडेशनने लोकमंगल मल्टिस्टेटच्या मुख्य कार्यालयात आयोजित केली होती. सरपंचांनी आपल्या गावची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करावी. त्या…
-
आरोप अत्यंत गंभीर ; त्यामुळे तूर्तास… असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या चिठ्ठीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपली बदली होणार असल्याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी चॅट मधून पुरावे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या चॅटमध्ये गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना…
-
पंढरपूरमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीला कार्यकर्त्यांची गर्दी, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
सोलापूर,दि.22 : मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे 50 हून अधिक लोकांची गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 21 मार्च…
-
महिला पोलीस आत्महत्त्या प्रकरण : नातेवाईकांचा तक्रार देण्यास नकार
सोलापूर,दि.२२ : कर्तव्यावर असताना महिला पोलिसाने आत्महत्या केली . याप्रकरणी नातेवाइकांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईक अमृता रमेश पांगरे ( वय ३८ रा. लक्ष्मीनगर बाळे ) यांनी…