Month: March 2021
-

सोलापूर | चिंताजनक, एकाच दिवशी 153 कोरोनाबाधितांची भर ; दोघांचा मृत्यू
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 153 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज सोमवारी दि.22 मार्च रोजी ग्रामीण भागातील 153 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 92 पुरुष तर 61 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 96 आहे. यामध्ये पुरुष 65 तर 31महिलांचा समावेश होतो .आज…
-

लसीकरण स्टंटबाजीवर पी.शिवशंकराची ‘लस’ असा दिलाय इशारा…
सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीने 13 नागरिक आरोग्य केंद्रावर व 12 प्रायव्हेट हॉस्पिटल येथे लसीकरण देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार 60 वर्षाच्या व्यक्ती यांना कोविड 19 ॲपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात यावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. तसेच 45 वर्षाच्या पुढील व्यक्ती ज्यांना शुगर,बीपी अथवा गंभीर आजार असेल…
-

आपल्या गावाचे मार्केटिंग करावे ; सरपंच परिषदेत आवाहन
सुभाषबापू देशमुख यांचे सरपंच परिषदेत आवाहन नव्याने निवडून आलेल्या सरपंचांनी आपल्या गावातले उद्योगधंदे वाढवून लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी गावाचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आ. सुभाषबापू देशमुख यांनी सरपंच परिषदेत बोलताना केले. ही परिषद सोलापूर सोशल फाउंडेशनने लोकमंगल मल्टिस्टेटच्या मुख्य कार्यालयात आयोजित केली होती. सरपंचांनी आपल्या गावची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करावी. त्या…
-

आरोप अत्यंत गंभीर ; त्यामुळे तूर्तास… असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या चिठ्ठीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपली बदली होणार असल्याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्याच्या एक दिवस आधी चॅट मधून पुरावे तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या चॅटमध्ये गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे शेवटच्या आठवड्यात सचिन वाझे यांना भेटले आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना…
-

पंढरपूरमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीला कार्यकर्त्यांची गर्दी, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
सोलापूर,दि.22 : मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला सभेचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे 50 हून अधिक लोकांची गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 21 मार्च…
-

महिला पोलीस आत्महत्त्या प्रकरण : नातेवाईकांचा तक्रार देण्यास नकार
सोलापूर,दि.२२ : कर्तव्यावर असताना महिला पोलिसाने आत्महत्या केली . याप्रकरणी नातेवाइकांनी तक्रार देण्यास नकार दिला. परंतु, तालुका पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बारनिशी म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईक अमृता रमेश पांगरे ( वय ३८ रा. लक्ष्मीनगर बाळे ) यांनी…
-

Breaking : “दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच” : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती आज पत्रकारपरिषदेत दिली. त्यानुसार इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार…
-

आता.. यासाठी हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा;लसीकरणावर भर देण्यात येणार – ठाकरे सरकार
मुंबई दि 20: लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेनेयापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक असून यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टियूटने पुढाकार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
-

आदेश | आता…खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
मुंबई, दि. 19 : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने…
-

सोलापूर | संसर्ग वाढतोय ; एकाच दिवशी वाढले तब्बल 149 कोरोनाबाधित ; करमाळा,बार्शी,माढा,पंढरपूर…
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 149 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज शुक्रवारी दि.19 मार्च रोजी ग्रामीण भागातील 149 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 91 पुरुष तर 58 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 53 आहे. यामध्ये पुरुष 32 तर 21 महिलांचा समावेश होतो…