Month: March 2021
-

कोरोना | 786 निगेटिव्ह तर शहरात वाढले तब्बल 130 पॉझिटिव्ह ; या परिसरातील…
कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि. 19 मार्च रोजी कोरोनाचे नवे 130 रुग्ण आढळले असून यामध्ये 81…
-

यंत्रणा तयारीत | तब्बल 524 मतदान केंद्रे, 3965 कर्मचाऱ्यांची नेमणूक ,वाचा सविस्तर
जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती सोलापूर,दि.18: भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 3965 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती…
-

महत्वाची बैठक – लसीकरण दुप्पट ; ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट वाढवले पाहिजेच : जिल्हाधिकारी
सोलापूर दि.18:- सोलापूर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राची संख्या वाढवून दररोज सध्याच्या दुप्पट नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज झालेल्या या बैठकीत व्यासपीठावर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त…
-

सोलापुरात पहिल्यांदा आढळला शेंडीवाला कोतवाल
सोलापुरात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना पक्षी निरीक्षण करत असताना शेंडीवाला कोतवाल (केसराज कोतवाल) पहिल्यांदा नजरेस पडला. इंग्रजी मध्ये याला Haircrested drongo किंवा Spangled drongo म्हणतात. सोलापुरात Black drongo (कोतवाल), Ashy drongo (राखी कोतवाल) आणि White bellied drongo (पांढऱ्या पोटाचा कोतवाल) असे तीन प्रकारचे कोतवाल आढळतात. यावर्षी शिवानंद हिरेमठ, रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार आणि महादेव डोंगरे…
-

कोरोनाची दुसरी लाट | शहरात वाढले तब्बल 138 पॉझिटिव्ह ; या परिसरातील…
कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात आज बुधवारी दि. 17 मार्च रोजी कोरोनाचे नवे 138 रुग्ण आढळले असून यामध्ये 85…
-

सोलापूर | संसर्ग वाढतोय ; एकाच दिवशी वाढले तब्बल 111 कोरोनाबाधित ;माढा,माळशिरस, बार्शी…
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 111 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज बुधवारी दि.17 मार्च रोजी ग्रामीण भागातील 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 67 आहे. यामध्ये पुरुष 43 तर 24 महिलांचा समावेश होतो…
-

नव्या बांधकाम नियमावलीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. १६ : राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल. तसेच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती प्राप्त होईल असे, प्रतिपादन नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. येथील कॉन्स्टिट्यूशन क्लॅबमध्ये ‘लोकमत’ माध्यम समुहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. शिंदे बोलत होते. यावेळी…
-

म्हणून… दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोसची गरज– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री श्री. टोपे दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी…
-

BIG News | १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारची योजना
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभाग १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या ( Question bank ) तयार करत आहे, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या ( Question bank ) सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं…
-

बँक संप | जिल्ह्यात 5 हजार कोटींची उलाढाल ठप्प ;जिल्ह्यातील 300 हून अधिक राष्ट्रीयीकृत बॅंकांचा सहभाग
देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकातील सर्वच संघटनांनी एकत्र येऊन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची स्थापना केली. केंद्रिय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना निवेदन केले की, या वर्षी किमान दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करण्यात येईल. त्यावर लगेच बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून त्यास विरोध करण्याचा निर्णय घेतला. सरकारशी चर्चाही केली. सरकारने…