Month: March 2021
-

सोलापूर | एकाच दिवशी वाढले तब्बल 147 कोरोना रुग्ण ; पंढरपूर, माळशिरस, बार्शी ,करमाळा माढा…
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 147 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज मंगळवारी दि.16 मार्च रोजी ग्रामीण भागातील 147 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 90 पुरुष तर 57 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 69 आहे. यामध्ये पुरुष 47 तर 22 महिलांचा समावेश होतो…
-

जाणून घ्या | माढा तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती…
शेखर म्हेत्रे/माढा प्रतिनिधी: सोलापूर काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट असल्याचे संकेत दिले असुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे काल दिनांक 14/3/2021 रविवार रोजी सोलापूरच्या ग्रामीण भागात 108 रूग्ण वाढ…
-

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ… वाचा सविस्तर
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची सरकारने बदली केली. बदलीनंतरच्या काही दिवसांतच वाझे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चर्चेचं कारण ठरलं आहे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस ! मनसुख हिरेन प्रकरणात अजूनही वाझे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच त्यांनी हे स्टेटस ठेवलं असून, त्यावरून वाझे यांच्या मनात चाललंय काय…
-

Crime | अंत्यविधीला गेल्यावर चोरट्याने फोडले घर
सोलापूर (प्रतिनिधी) सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी नागपूर येथे गेल्यानंतर सोलापुरातील बाळे येथील शिवाजी नगर येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घर फोडून चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि.१० ते ११ मार्च रोजी दरम्यान शिवाजी नगर बाळे सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी आशु…
-

Crime News | खंडणी मागून दमदाटी ; एकावर गुन्हा
सोलापूर (प्रतिनिधी) व्याजासह रोख रक्कम देण्याच्या कारणावरून खंडणी मागून दमदाटी केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटणा दि. ७ फेब्रुवारी २०१८ ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान सोलापूर येथे घडली. याप्रकरणी यश राजेश शिंदे रा. सुराणा मार्केट,मेकॅनिक चौक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती…
-

अमेझाॅनच्या उपक्रमासाठी १० स्टार्टअप्सची निवड
सोलापूर (प्रतिनिधी) जागतिक बाजारपेठेमध्ये आपले उत्पादन निर्यात करण्यासाठी भारतीय लघु व मध्यम उद्योजकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ॲमेझाॅन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ मध्ये ॲमेझाॅन ग्लोबल सेलिंग प्रोपेल ॲक्सलरेटर या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी अभिजित कामरा म्हणाले कि, ॲमेझाॅन ग्लोबल सेलिंग प्रोपेल ॲक्सलरेटरचा भाग बनलेल्या निवडक १० स्टार्टअप्सचे मी…
-

Crime | दोन संशयीत चोरट्यांस अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर प्रतिनिधी विजापूरर नाका पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने दोन संशयीत चोरट्यांना अटक केले आहे.दोन्ही संशयीत चोरट्यांकडून 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मुद्देमालात 71 ग्रॅम सोने,एक मोटारसायकल,तीन गॅसटाक्या व रोख रक्कम असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विजापुर नाका पोलीस ठाण्याचे डीबी पथक हद्दीत पेट्रोलिंग करत…
-

काळजी घ्यावी | जिल्ह्यात एकाच दिवशी वाढले तब्बल 118 कोरोना रुग्ण, या भागातील…
MH13 News Network सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 118 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज रविवारी दि.14 मार्च रोजी ग्रामीण भागातील 118 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 44 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 40 आहे. यामध्ये पुरुष 24 तर 16 महिलांचा समावेश होतो…
-

सोलापूर शहरात एकाच दिवशी वाढले 74 बाधित रुग्ण
सोलापूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. धक्कादायक म्हणजे आज एकाच दिवशी शहर परिसरातील 74 कोरोना रुग्ण वाढल्याची माहिती समोर आली आहे.
-

लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका हा शेवटचा इशारा -ठाकरे सरकार
मुंबई दि १३: गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा…