Month: March 2021
-

ग्रामीण | नवे 48 रुग्ण ‘या’ भागातील… वाचा
शेखर म्हेञे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन आज दिनांक 13 मार्च शनिवारी 48 रूग्ण आढळून आले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या रूग्ण वाढी मुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियम करावे लागणार आहे. आज माढा तालुक्यातील ‘या’ भागात 48…
-
ग्रामीण भागात झपाट्याने वाढतेय ‘पॉझिटिव्ह’ संख्या ;एकाच दिवशी वाढले तब्बल 61 पुरुष तर 46 महिला, या भागातील…
सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 107 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज शनिवारी दि.13 मार्च रोजी ग्रामीण भागातील 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 61 पुरुष तर 46 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 60 आहे. यामध्ये पुरुष 38 तर 22 महिलांचा समावेश होतो .आज 1 जणांचा…
-

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केले. मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 75…
-

चाचण्यांची संख्या वाढवून कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय…
-

‘या’ कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी – ग्रामविकास मंत्री
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता स्वच्छता, हागणदारीमुक्त गावांची देखभाल व दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण, जलपुनर्प्रक्रिया या उपक्रमांसाठी अधिकचा निधी मिळणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीपैकी ६० टक्के निधी आता या बाबींसाठी खर्च करता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन…
-

वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव.
शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यातील वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आवचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ.रजनी सुरवसे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माढा महावितरणच्या मुख्य अभियंता प्रिया राठोड, कनिष्ठ अभियंता मृणाली मसराम उपस्थित होत्या. महिलांचा सन्मान या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभियंता प्रिया राठोड…
-

मराठा आरक्षण | कायदेशीर लढाई समन्वयाने, एकजुटीने लढू आणि जिंकू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठा समाजातील संघटनांचे समन्वयक, वकिलांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई, दि. १२ : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूयात आणि जिंकूयात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केले. मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात आज मराठा समाजातील विविध संघटनांच्या समन्वयकांशी मुख्यमंत्री श्री.…
-

कोरोना | दक्षता, नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. 12 : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. येथील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व…
-

न्यायालयात सुनावणीस आरोपी सतत गैरहजर असल्यामुळे आरोपी विरूध्द कोर्टाचा अटक वॉरंटचा आदेश
चेक बॉऊन्स प्रकरणात आरोपी विकास सुभाष इंगळे रा.अभिमानश्री कमरर्शिअल कॉम्प्लेक्स, मुरारजी पेठ, सोलापुर यांचे विरध्द सोलापुर येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम एन राठोडे न्यायाधिश मॅडम, यांनी आरोपी विरुध्द मेहरबान कोर्टात तारखेस सतत गैरहजर राहल्यामुळे अटक वॉरंटचा आदेश करण्यात आलेला आहे. यात सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी अक्षय नगरी आणि साईप्रभा नगर, रिअल…
-

शहरात एकाच दिवशी वाढले तब्बल 89 कोरोना रुग्ण …
सोलापूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 89 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.