Month: March 2021
-

तर…काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल – मुख्यमंत्री ठाकरे
मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन मुंबई दि ११ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, डॉ तात्याराव लहाने , आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप…
-

झोमाटो डिलिव्हरी बॉयने मुलीला मारला ठोसा; कारण…
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बुधवारी 10 मार्च रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बेंगळुरूचा प्रभावकार हितेशा चंद्रानी यांनी जोमाटो डिलिव्हरी बॉयवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये, हितेशा सतत रडत आहे आणि तिच्या नाकातून रक्त येत आहे. या व्हिडीओत हितेशाने डिलिव्हरी बॉयने त्याच्यावर कसा हल्ला केला त्याबद्दल संपूर्ण घटनेविषयी सांगत आहे.…
-

दुकानदार, दूधवाले, भाजीवाले या सर्वांचे कोरोना चाचणी करणे बंधनकारक ; तालुक्यात टास्क फोर्ससह
ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोविड प्रतिबंधात्मकविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे सोलापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणसाठी प्रत्येक गावातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी व माझे गाव कोरोना मुक्त गाव ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे यांनी…
-

महाशिवरात्री उत्सव संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक 11/03/21 रोजी महाशिवरात्री हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.…
-

सोलापूर जिल्ह्यात 2087 ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस
सोलापूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्प्यात खाजगी व सरकारी रुग्णालय मध्ये 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्याही लस टोचली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज सोमवारी 60 वर्षावरील 2087 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली तर गंभीर आजार असलेल्या 582 जणांनी लस घेतली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. शहर जिल्ह्यातील…
-

आरटीई अंतर्गत दाखले संबंधी नियमाचे पालन होत नाही
सोलापूर, प्रतिनिधी शहरातील कोणत्याही शाळेकडून आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ह्या बद्दल तक्रारी चे निवेदन आम आदमी पालक युनिअन सोलापूर मार्फत प्रशासन अधिकारी महानगर पालिका सोलापूर ह्यांना देण्यात आले. जर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही निवेदनात दिला आहे. प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून वरील प्रवेश प्रक्रियेच्या नियमांच्या अंमलबजावणी बाबत आदेश…
-

सकस व संतुलित आहार हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली
-डॉ.माणिक गुर्रम सोलापूर आज समाजात महिला सक्षमीकरणाची सर्वत्र चर्चा,परिसंवाद,परिषदे भरवतात मात्र त्यांच्या खऱ्या प्रश्नांना समजून घेऊन त्याचे निदान करणे गरजेचे आहे.अष्टोप्रहर झटणाऱ्या महिलांच्या आरोग्याकडे महिला स्वतः च कारणीभूत असतात कारण घरसंसारात इतक्या रममाण होऊन जातात की ताणतणाव अंगावर काढण्याची सवय पडते.त्यामुळे अनारोग्याला सामोरे जावे लागते म्हणून महिलांनी नियमित पुरेसे व्यायाम, संतुलित सकस आहार, आवश्यक तेवढी…
-

अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून शहरातील 19 पानटपऱ्यावर धाडी
टपऱ्या केल्या सील, 19 जणांवर गुन्हा दाखल सोलापूर, प्रतिनिधी राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या उत्पादन, साठा, विक्री,वितरण व वाहतूक करण्यास बंदी आहे. सोलापूर जिल्ह्यात अवैध व छुप्या मार्गाने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन व पोलिस प्रशासनामार्फत अन्न पदार्थांची वाहतूक व साठवणूक गोडाऊन या ठिकाणी धाडी टाकून…
-

कोरोना काळात 1 लाख 32 हजार जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ
– जिल्ह्यातील गरीब, वंचितांना शिवभोजनचा आधार – सोलापूर जिल्ह्यात 30 शिवभोजन केंद्र – जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांची माहिती सोलापूर, प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, कामगार वर्ग, शेतकरी, मजूर , विद्यार्थी उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळीची सुरुवात करण्यात आली होती. कोरोना काळात जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील 30 शिवभोजन थाळी केंद्रावर 1…
-

‘या’ प्लास्टिक कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल…
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एका प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे.सकाळी सात वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही आग लागल्याचं समजत असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडूनवेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसा, शहापूर तालुक्यातील वेहळोली- आसनगाव फाट्याजवळ असलेल्या कृष्णा प्रमोशन कंपनीमध्ये ही आग लागली…