Month: March 2021
-

जाणून घ्या |यंदाच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
—
by
सन 2021-22 अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये महिलांसाठी… राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत. ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार. मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी “तेजस्विनी…
-

महिलादिनी दिला विधवा महिलेस स्वयंरोजगार; वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा असाही महिला दिन
महिला दिनाच्या इतर सर्व कार्यक्रमांना फाटा; वीरशैव व्हीजन महिला आघाडीने गरीब विधवा महिलेस दिला वाटा संसार उघड्यावर आलेल्या विधवा महिलेला स्वयंरोजगारासाठी महिलादिनी मिळाली मदत; वीरशैव व्हीजन महिला आघाडीचा मायेचा ओलावा पतीच्या निधनानंतर पत्नीला मिळाले स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ; वीरशैव व्हीजन महिला आघाडीने दिला सोनालीला मदतीचा हात. सोलापूर: महिला दिनानिमित्त वीरशैव व्हीजन महिला आघाडीकडून…
-

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. निनाद शहा
महाराष्ट्र पक्षिमित्रचे ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे दिनांक १० व ११ एप्रिल २०२१ या रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले जाणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील जेष्ठ पक्षी अभ्यासक, प्रा. डॉ. निनाद शहा यांची निवड करण्यात आली आहे. आगामी ३४ वे संमेलन डॉ. मेतन फाउंडेशन सोलापूर तर्फे आयोजित करण्यात…
-

मोठी बातमी | मराठा आरक्षणावर 15 मार्चला होणार सुनावणी
मराठा समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी सकाळी मराठा आरक्षणावरील सुनावणी 15 मार्च पासून सुरु होईल असे सांगितले. कोर्टात काय झालं.. आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक करता येऊ शकते का याबाबत विचारणा करणार मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी आता 15 मार्च पासून सुरु होणार आहे,तर सर्व राज्यांना नोटीस देण्यास कोर्टाने परवानगी…
-

शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन साधावीआपली आर्थिक उन्नती : शाखाधिकारी पी. आर. भोसले
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, बचत गट, सर्वसामान्य वर्गाबरोबर शिक्षकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. या योजनांत शेतकऱ्यांसाठी थेट कर्ज योजनेचाही समावेश आहे, शेतकरी बांधवांनी या योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन शाखाधिकारी पी. आर. भोसले यांनी केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित सोलापूर या बँकेची स्थापना ०८ मार्च १९१८…
-

कोरोना संकट काळातील स्त्रीशक्तीचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना संकट काळात घरा-घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला. कठीण काळात न डगमगता सगळ्यांना सावरले. कोविड योद्धा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या. या लढ्यातील त्यांचे धैर्य, योगदान इतिहास विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम स्त्रीशक्ती, मातृ शक्तीला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच. पण तो आणखी सुरक्षित करण्याची…
-

माजी पालकमंत्री आ.देशमुख कोरोना पॉझिटिव्ह
MH13 NEWS NETWORK शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांची पॉझिटिव चाचणी आली आहे संपर्कातील व्यक्तीने चाचणी करून घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाला येण्यापूर्वी आमदार यांनी त्यांच्या सोबत कर्मचाऱ्याने कोरोणा चाचणी करून यावे असे आदेश आहेत मागच्या आठवड्यात अधिवेशनाला हजर राहण्यापूर्वी आमदार देशमुख यांनी…
-

‘या’ जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती कार्यालयात सखी कक्ष
पुणे जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती कार्यालयात सखी कक्ष महिला या सर्व स्तरावर आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु निसर्गतः महिला शारिरीकदृष्टया पुरुषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळीच्या कालावधीतही काम करावे लागते. या काळात 8 ते 10 तास सलग शारिरीक अथवा मानसिक श्रमाचे काम करणे महिलांसाठी खूप अवघड असते. मासिक पाळीच्या वेळी बहुतेक स्त्रिया…
-

देऋब्रातर्फे समर्थांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून दासनवमी साजरी
समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्र धर्माचे प्रणेते : डॉ. येळेगावकर देऋब्रातर्फे समर्थांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून दासनवमी साजरी महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक जीवनाला आकार देण्यामध्ये अनेक संत महंतांनी आपले योगदान दिले आहे. या संत महंतांमध्ये समर्थ रामदास स्वामी यांचा देखील मोठा वाटा आहे. एका अर्थाने ते महाराष्ट्र धर्माचे प्रणेते होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर…
-

एल.सी.बी. च्या छाप्यात दसूर येथे महिंद्रा ट्रॅक्टर-वाळूसह डम्पिंग ट्राॅली जप्त
सोलापूर : पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वाळू माफियांविरुध्द मोहिम तीव्र केली आहे. एल.सी.बी. पथकाने माळशिरस तालुक्यातील दसूर येथे वाळूने भरलेल्या डम्पिंग ट्रॅक्टर-ट्राॅलीसह १२ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी वाळूमाफियांविरुद्ध…