Day: April 30, 2021

  • बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन

    बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन

    बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याचं…

  • Heart Breaking | पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन

    Heart Breaking | पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन

    Big9news Network बहुचर्चित आणि प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नोएडा येथील मेट्रो हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने आज तक परिवारात मोठा धक्का बसला आहे. रोहित सरदाना यांनी आज तक या हिंदी प्रसारमाध्यमात काम केले होते. त्यांनी झी न्यूज…

  • सव्वा पाच लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य

    सव्वा पाच लाख नागरिकांना मिळणार मोफत धान्य

    अन्नधान्य वितरण अधिकारी समिंदर यांची माहिती सोलापूर: राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वितरण करण्यास शहरातील चार परिमंडळात सुरूवात झाली आहे. या निर्णयानुसार शहरातील सुमारे सव्वा पाच लाख नागरिकांना 2700 टन धान्य मोफत वितरण केले जाणार आहे, असे अन्न धान्य वितरण अधिकारी अप्पासाहेब समिंदर यांनी सांगितले. स्वस्त धान्य दुकाने…

  • ‘पॉझिटिव्ह’ आहात का ..! वाचा डॉ. दांपत्याने शेअर केला अनुभव

    ‘पॉझिटिव्ह’ आहात का ..! वाचा डॉ. दांपत्याने शेअर केला अनुभव

    महेश हणमे /9890440480 दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूर शहर परिसरातील आजपर्यंत 2 लाख 10 हजार 21 जणांनी कोरोना वर मात केली. वेळेवर घेतलेले उपचार ,सकारात्मक मानसिकता, योग्य आहार यामुळे अनेक जण बरे झाले. शहरातील एका डॉक्टर पती-पत्नीने, योग्य मॅनेजमेंट करून कुटुंबातील सर्वांची यातून सुटका केली.…