Day: July 31, 2021

  • बॅग ऑफ होप | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राॅबिन हुड आर्मी, सोलापूरची टीम…

    बॅग ऑफ होप | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राॅबिन हुड आर्मी, सोलापूरची टीम…

    Big9news Network सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदाही सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागात मदत पोहचविण्यासाठी सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनाला भरघोस…

  • गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस

    गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस

    Big9news Network ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे…

  • गणपतराव देशमुख यांना उदयनराजे भोसले यांनी वाहिली आदरांजली

    गणपतराव देशमुख यांना उदयनराजे भोसले यांनी वाहिली आदरांजली

    Big9news Network महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातील भीष्म पितामह माजी आमदार आदरणीय गणपतरावजी देशमुख यांचे आज ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आदरणीय गणपत आबांना भावपूर्ण श्रद्धांजली. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात…

  • राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

    राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले मुंबई, दि. ३० : – राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून…

  • मुमताज ! बॉलिवूडला पडलेलं सोनेरी स्वप्न

    मुमताज ! बॉलिवूडला पडलेलं सोनेरी स्वप्न

    मुमताज ©मुकुंद कुलकर्णी आज जे साठीच्या आसपास आहेत त्यांच्या दिलाची धडकन मुमताज आज 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे . मुमताज उर्फ मुम्मु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आरोग्यपूर्ण शतकपूर्तीसाठी शुभकामना ! इ.स. 1950 ते इ.स. 1970 हा आमच्या दृष्टीने हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ . या गोल्डन एरा मध्ये मुमताजने आपल्या अदाकारीने रसिकांवर अधिराज्य गाजवले .…