Day: December 20, 2021
-
‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा – कृषीमंत्री भुसे
Big9news Network बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.…
-
‘विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात स्वेरी प्रचंड यशस्वी’ – कुलगुरू डॉ. रामानारायणन
Big9news Network ‘स्वेरी हे असे एक महाविद्यालय आहे की, जे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील अध्यापन सुविधा प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने स्वेरी अनेक उपयुक्त शैक्षणिक उपक्रम राबवते ही बाब अत्यंत महत्वाची आहे. मी बर्याच शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या आहेत पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या स्वेरी सारख्या शैक्षणिक संस्था अतिशय दुर्मिळ आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी प्राध्यापकांच्या माध्यमातून…
-
Vaccine लसवंत | सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबिर
सोलापुरात पहिल्यांदाच मशिदीत लसीकरण शिबिर… पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली मशीदला भेट… सोलापूर– कोरोनामहामारी च्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे. सोलापूर शहरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.. शहरातील तेलंगी पच्चा पेठ येथील जेलरोड परिसरात असलेले… नूरे इस्लामी मस्जिद ट्रस्ट…