Day: December 31, 2021

  • Breaking | नववर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Breaking | नववर्षानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    Big9news Network ज्याअर्थी, कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष…

  • पवन महाडिक यांच्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाला अखेर यश

    पवन महाडिक यांच्या ‘रस्ता रोको’ आंदोलनाला अखेर यश

    Big9news Network मोहोळ- पंढरपुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तोडल्याबद्दल टाकळी सिकंदर येथील चौकात सर्व शेतकऱ्यांचे पवन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जनहित शेतकरी संघटना, प्रहार संघटना, रयतक्रांती शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांच्या समवेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कालच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी कोणाचीही वीज कनेक्शन तोडू नये असा निर्णय दिला होता तरी सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी…

  • आजपासून राज्यात कडक निर्बंध ; ठाकरे सरकारचा निर्णय

    आजपासून राज्यात कडक निर्बंध ; ठाकरे सरकारचा निर्णय

    Big9news Network मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची जमावबंदी तर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.Omicron चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली…