Day: February 1, 2022
-

रुको जरा सबर करो..! हिंदुस्थानी ‘भाऊ’ला बापूचा ‘टोला’
रुको जरा सबर करो.. जेमतेम काही वर्षांपूर्वी एका युट्यूबरची आपल्या अख्ख्या देशात ‘हवा’ झाली होती. ‘कॅरीमिनाटी’ हे त्याचं नाव. एक तरुण पोरगा अत्यंत अर्वाच्च शिव्या देत त्याचं म्हणणं मांडत होता आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतला होता, किंबहुना अजूनही लाखोजण त्याला फॉलो करतात. त्याच्या फॉलोअर्समध्ये अत्यंत उच्चशिक्षित नि हायप्रोफाईल तरुण तरुणींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता नि…