Month: March 2022
-
ब्रेकिंग | आता.. जेलमधील कैद्यांनाही मिळणार कर्ज ; ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई दि. 29 : कारागृहातील कारागृहातील कैद्यांना त्यांनी केलेल्या कामाकरता बंदी वेतन दिले जाते. त्या बंदी वेतनातून कैद्यांसाठी एक अभिनव कर्ज योजना ठाकरे सरकारने हाती घेतली आहे आणि विशेष म्हणजे त्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. देशातील ही पहिलीच अभिनव योजना असणार आहे. Prison inmates will now also get loan बंदीना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि…
-
अखेर संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे; सरकारने दिले ‘हे’ आश्वासन
मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी…