Month: April 2022
-

Action | खताचा साठा केल्यास दुकानदारांवर कारवाई – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये कोणत्याही खताची कमतरता भासणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. खत दुकानदार किंवा वितरकांनी शेतकऱ्यांना नियमित खते उपलब्ध करून द्यावीत. डीएपी आणि युरिया खताचा साठा केल्याचे आढळल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी…
-

POSITIVE बदल होतोय | सीएनजीवरील 10 नव्या घंटागाड्या दाखल
सोलापूर–सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात सीएनजीवरील 10 नव्या घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रदूषण टाळण्याबरोबर इंधनावरील आर्थिक बचत होणार आहे अशी माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागाचा डीपीआर पाठविला होता. त्या अंतर्गत साडेतीन कोटी रुपये प्राप्त झाले. यामधून 35 सीएनजी वरील घंटागाड्या घेण्यात आल्या. आणखी सहा घंटागाड्याची मागणी केली…
-

आत्मकथन | ‘मी निर्मला ठोकळ’ पुस्तकाचा रविवारी होणार प्रकाशन सोहळा
सोलापूर व महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाकडून सतत 12 वर्ष ज्यांनी आमदार म्हणून आपला ठसा उमटवला आणि अनेक महिला संस्थांची निर्मिती करून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अश्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे आत्मकथन ‘मी निर्मला ठोकळ’ हे पुस्तक गौरव पुस्तकालय तर्फे प्रकाशित करण्यात येत आहे. अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. एक करारी कर्तृत्ववान आणि…
-

भगिनी समाज संस्थेच्या अध्यक्षपदी बिडकर व सचिव रहाणे
सोलापूर दि.21- येथील भगिनी समाज हॉल चार पुतळा येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल रोजी भगिनी समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी अर्चना बिडकर व सचिव पदी सुलभा रहाणे यांची एकमताने निवड करण्यात आली. सभेत मांडण्यात आलेल्या जमाखर्च व ताळेबंद ताळेबंदास सभासदांनी मान्यता दिली. बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी पाच…
-

श्रीशंकर महाराजांची निमंत्रण पत्रिका स्वामींचरणी अर्पण ; मंदिर आडातील ‘जला’चा वापर
अमृत महोत्सवी अभिषेकासाठी होणार वटवृक्ष मंदिर आडातील जलाचा वापर आडातील जल चेअरमन महेश इंगळेंनी केले सुपूर्द (प्रतिनिधी अक्कलकोट} पुण्यातील धनकवडी स्थित सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधी अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका शंकर महाराज मठाचे विश्वस्त प्रताप्राव भोसले यांनी सर्वप्रथम आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण…
-

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | पीएम किसान, पीक कर्जाचे अर्ज स्वीकारणार -जिल्हाधिकारी शंभरकर
सोलापूर / शेतकऱ्यांना जाग्यावर योजनांची माहिती देण्यासाठी, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीक विमा योजनेचे अर्ज ग्रामसभेत स्वीकारण्यात येणार आहेत. शिवाय ग्रामसभेत पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी 24 एप्रिल ते एक मे 2022 यादरम्यान जिल्हाभर किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती…
-

मोहोळ | मोटरसायकलवरून घरी सोड.! जातीवाचक शिवीगाळ, मारहाणी प्रकरणी ‘त्या’ अकरा जणांना…
BIG9 NEWS,Network मोटारसायकलवरून घरी सोडण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे.या प्रकरणी मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. त्या घटनेतील संशयित आरोपींना आणि इतर सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की .. मोटरसायकलवरून घरी सोडण्यावरून झालेल्या भांडणात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींना…
-

अमोल मेटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा: सोलापुरातील ब्राह्मण समाज आक्रमक
सांगली येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात समस्त पुरोहित वर्गाबद्दल चुकीचे विधान करत त्यांची बदनामी केल्याबद्दल आ. अमोल मेटकरी यांच्यावर तात्काळ गुन्हा दखल करावा अशी मागणी सोलापूरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली . मारुती स्तोत्रचे म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हणून दाखवत सगळ्याची फसवणूक केली तसेच कन्यादानच्या विधीची चेष्टा करत समस्त पुरोहित वर्गाला लज्जा वाटेल असे विधान करत…
-

अपुरा कोळसा पुरवठा,उन्हाळ्यात वाढती वीज मागणी मुळे ;काटेकोर नियोजन करा -ठाकरे सरकार
अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा मुंबई, दि. २२ : – वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे…
-

मी माफी मागण्यास तयार, पण..- अमोल मिटकरी
अमोल मिटकरी यांनी सांगली येथील सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन अमोल मिटकरी यांनी सांगली येथील सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्याने राजकीय वातावरण तापलं .दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. मी केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रणित संघटनांनी विपर्यास केलाय. त्या लोकांना माझे आव्हान.. राष्ट्रवादी काँग्रेसची…