Day: May 19, 2022
-
उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा; राज्यातील ‘या’ भागांत मेघगर्जनेसह पाऊस !
उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा; राज्यातील ‘या’ भागांत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता ———————————- मुंबईः एप्रिलमधील उन्हाच्या तडाख्यानंतर मे महिन्यामध्ये बहुतांश वेळा ढगाळ वातावरणाचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. कोकण विभागात मे महिन्यामध्ये फारसे चढे कमाल तापमान आत्तापर्यंत नाही. येत्या चार ते पाच दिवसांमध्येही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भाच्या काही भागांमध्ये उष्णतेची…