Day: May 20, 2022
-
भक्तिरसात चिंब | नूतन काशी जगदगुरूंची अड्डपालखी
*भक्तीपूर्ण वातावरणात नुतन काशी जगदगुरूंची अड्डपालखी* *भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग* सोलापूर : काशी पीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील तसेच शहर जिल्ह्यातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते. वाराणसी येथील काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी…