Day: May 28, 2022
-
विशेष लेख | ‘त्या’ मुली काय घेऊन जात आहेत.? जन्म बाईचा बाईचा..खूप घाईचा.!!
महिला बालविकास विभाग आणि युनिसेफच्या वतीने सातवी ते दहावी मधील मुलींना “मासिक पाळी” विषयक जनजागृतीसाठी शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी झाकल्या हातात सॅनिटरी नॅपकीन्सचे पॅकेट घेऊन बाहेर पडणाऱ्या त्या मुलींना योगायोगाने पाचवीतल्या ईशान नावाच्या विद्यार्थ्याने बघितले. “मॅडम त्या मुली काय घेऊन जात आहेत ?” कुतूहल म्हणून विचारलेल्या त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे…