Month: May 2022
-
मोहोळ | रस्त्याची लागली ‘वाट’ ; निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार
मोहोळ | रस्त्याची लागली ‘वाट’ ; निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काम वेगात सुरू आहे. परंतु मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी ते भांबेवाडी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. काम सुरू पण अधिकारी , ठेकेदार जागेवर नसल्याचे दिसून येत होते. हिंगणी निपाणी…
-
स्वर्गीय प्रमोद महाजन स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन
Big 9 News Network भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन स्मृतिदिनानिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर भाजपा कार्यालयात अभिवादन केले . कौशल्य संघटन, प्रखर वक्तृत्वांच्या आणि संवेदनशील मनाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलणारे अष्टपैलू नेतृत्व, दिवंगत केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांचा आदर्श आणि…
-
सोलापुरात बसव जयंती मनामनात, घराघरात
BIG 9 NEWS NETWORK अक्षय तृतीया, बसवेश्वर महाराज जयंती याचे औचित्य साधून सोलापुरात अनेक घरात बसव जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बाळराजे आणि कु.भार्गवी बसवराज बगले यांनी छोटीशी राहत्या घरी सजावट करून बसू जयंती उत्साहात साजरी केली. या दोन्ही बालकांनी क्रांतीसूर्य,समतानायक,जगतज्योती,म हात्मा बसवेश्वर महाराज यांची पूजा करून अभिवादन केले. महात्मा बसवेश्वर यांचे…
-
पोलीस आयुक्त हरिष बैजल यांचे लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
सोलापूर- प्रत्येक धर्माचा सन्मान करणे व जगातील प्रत्येक माणसाला न्याय देणे हेच खरं राष्ट्रप्रेम आहे व। लहान मुले आपली खरी राष्ट्र संपत्ती आहेत असे उदगार पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी आपल्या घरी आयोजित केलेल्या लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीत व्यक्त केले. सध्या रमजानच्या उपवास सुरू असून यात प्रत्येक मुस्लिम बांधव उपवास करत असतात याचे औचित्य साधून…
-
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदीरास जमीन ;आदित्य ठाकरे यांनी दिले पत्र
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदीरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी व्यक्त केले समाधान मुंबई / नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे…
-
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
मुंबई : अमरावतीचे राणा दाम्पत्य (NAVNEET RANA, RAVI RANA)राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, आज त्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. या दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यावरच आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय आमदार रवी राणा (RAVI RANA ) आणि खासदार नवनीत…
-
महाराष्ट्र दिन | ‘आप’ सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियान
1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन याचा औचित्य साधून आम आदमी पार्टी कडून सोलापूर येथे प्रभाग क्रमांक 25 भारती विद्यापीठ जुळे सोलापूर येथील इच्छुक उमेदवार श्री विनायक शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान व नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.रुद्रप्पा बिराजदार व निलेश संगेपांग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा…
-
1 मे | सोलापुरात भव्य आरोग्य शिबाराचे आयोजन ; हजारो नागरिकांनी घेतला लाभ
1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिना निमित्त तसेच प्रभाग 22चे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक श्री.नागेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित माजी गटनेते किसन जाधव, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि ईच्छा भगवंताची मित्र परिवार यांच्या वतीने उदय विकास प्रशालेत आयोजित सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रभागातील व आजूबाजूच्या परिसरातील 1142 नागरिकांनी या शिबिराचा…