Day: March 8, 2023
-
अन्न व औषध प्रशासनाकडून 21 लाख 45 हजार रुपयाचा साठा जप्त ”
Big9 News श्री. प्रदिपकुमार राऊत, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्यांनी कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्रशांत कुचेकर व श्रीमती नंदिनी हिरेमठ यांना वाहन क्र. आर. जे. 19, जी. बी-5707 या वाहनाची तपासणी करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नांदणी टोल नाका, मंद्रुप येथे उपरोक्त वाहनाच्या तपासणीकामी थांबले असता त्यांना…
-
स्वामींच्या नामस्मरणाने निरामय निर्भयतेचे समाधान अनुभवतोय – अजित गायकवाड
Big9 News स्वामी दर्शनानंतर नाट्य कलाकार अजित गायकवाड यांचे मनोगत अक्कलकोट, आज मराठी नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकार स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. अनेक कलाकार आपल्या कामात व्यस्त असताना सुद्धा स्वामींचे नाम सदा मुखी घेत असतात. त्यामुळे त्यांचे हे कृत्य पाहून मला असे वाटायचे की हे स्वामींचे नाम काम करता करता का घेत असावेत असे मला…
-
अश्विनी महांगडे यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
Big9 News धाराशिव सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे या तुळजापूरला आई कुलस्वामिनीच्या दर्शनाला आल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, मला ‘स्वराज्य रक्षक संभाजीराजे’ या ऐतिहासिक मालिकेत काम करण्याचे सौभाग्य लाभले, या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारता आली . कुलस्वामिनी तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जादायी असल्याने इथे येऊन…