Day: March 19, 2023
-

पाणी..! भर उन्हाळ्यात ‘बंद’ ; रेल्वे स्टेशनवरील वॉटर व्हेंडिंग मशीन
Big9 News सोलापूर – प्रवाशांना अल्पदरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतभरातील विविध रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ स्थापित केल्या आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकात ५ वॉटर व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत; मात्र या सर्व मशीन बंद आहेत. त्या तात्काळ चालू करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन, हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिव्हिजनल…