Month: March 2023
-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीचे दर्शन
Big9 News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.
-

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन
Big9 News महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे सोमवारी दि. २७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. या भुमीपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,…







