Month: March 2023
-

हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून डोक्यात फोडली बीअरची बाटली
MH13 News Network सोलापूर : हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यात अनोळखी तिघांनी बीअरची बॉटल फाेडून तरूणाला जखमी केले. यात कुणाल सुर्यकांत कसबे ( वय ३८, रा. मीरनगर, जुळे सोलापूर) हा तरूण जखमी झाला आहे. याबाबत विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कसबे हा हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन एका टेबलवर बसला…
-

न्यायालयात ई-प्रणाली राबविणे बाबत बार कौन्सिलचे शिष्टमंडळाने घेतली कायदेमंत्र्याची भेट
MH13 News Network सोलापूर :- मुंबई उच्च न्यायालयात ई-फायलिंगचे आदेश आल्याने बार कौन्सिलने त्याबाबतची सर्व यंत्रणा महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व वकील संघांना पुरवणेचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणी करिता पावले उचलले जात आहेत. याबाबत केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देखील भरीव तरतूद करण्याचे जाहीर केले आहे, त्या तरतुदीनुसार बार कौन्सिलच्या निर्णयाला हातभार लावावा, अशी विनंती बार…
-

खाजगी शाळांमधील’ फी ‘वर येणारा अंकुश ; शालेय शिक्षण मंत्री ॲक्शन मोडमध्ये
Big 9 News विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण…






