Month: March 2023
-

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री..
Big9 News महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला ‘सीबा’करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विधानभवन येथे मंगळवारी मत्स्य विभाग,महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर (CIBA ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी…
-

सोलापूर, धाराशिव, कर्नाटक येथील मोटरसायकल चोरी उघडकीस
Big9 News स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कारवाई सोलापूर जिल्हा, उस्मानाबाद, कर्नाटका येथील मोटार सायकल चोरीचे गुन्हयांची उकल 02 अट्टल मोटार सायकल चोरटयांकडून 12 चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करून एकूण 5 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली मालाविषयी गुन्हयाची उकल करणे कामी …
-

युवक काँग्रेसचा विधानसभा घेराव मोर्चा | सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है -आ. प्रणिती शिंदे
MH13 News Network मुंबई येथे विधानभवन घेराव आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस मोठ्या संख्येने सहभागी शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांना अटक व सुटका मुंबई– केंद्र सरकारच्या जनतेविरोधी धोरण, राज्यातील खोके सरकारचा गलिच्छ कारभार, महागाई विरोधात,युवकांच्या रोजगारासाठी त्यांच्या भविष्यासाठी युवक काँग्रेसचा विधानसभा घेराव राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही, श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक…
-

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य!
Big9 News प्रत्येकाला राहण्यासाठी घर मिळाले पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित घरकुले पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. ते म्हणाले…
-

पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
Big9 News पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. विधानसभा सदस्य संतोष दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी…
-

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम
Big9 News पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘रंग शाहिरीचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाहीर साबळे यांच्या पत्नी माई साबळे, कन्या अभिनेत्री चारुशीला…



