Day: April 6, 2023
-
नायब तहसिलदारांना संप मागे घेण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन
Big9 News नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…
-
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न
MH13 News Network सोलापूर, दि. 5 (जि. मा. का.) : तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 ची माहिती व्हावी आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोलापुरातील सामाजिक संस्थांची कार्यशाळा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे झाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष सोलापूर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या…
-
अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण
MH13 News Network राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति…