Month: April 2023
-

दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल- उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास
Big9 News केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील नाईक व लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यक्रमाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. येत्या काळात या दोन्ही तलावांमध्ये स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होईल व या परिसराच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. …
-

उद्योग, व्यवसाय, आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करावे
Big9 News केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. दर तिमाहीअखेर (मार्च, जून, सप्टेंबर,…







