Month: April 2023
-

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी घेतले स्वामींचे दर्शन.
Big9 News राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त मंडळीच्या अधिपत्याखाली आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केसरकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त…
-

बार्शी येथे टेम्पोतून निघालेला २२ पोती ओला चंदन पकडला! दोघे अटकेत*
Big9 News सोलापूर बार्शी शहरात पोस्ट चौकातून २२ पोती ओला सुंगधी चंदन घेऊन निघालेला टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. पकडलेले चंदन १ लाख ९७ हजार २०० रुपयांचे असून याप्रकरणात पोलिसांनी दोघांना पकडले आहे. परवेज बशीर सय्यद (वय ४४, रा. अन्वर कॉलनी, कागेकोडमेगे, भद्रावती, तालुका भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) आणि नितीन गोरख राऊत (वय ४३, रा. सर्जापूर,…
-

मौजे निंबर्गीच्या सिद्धाराम ऐवळेंना पशुधन योजनेचा लाभ; दुग्ध व्यवसायातून घेतात रोज एक हजाराचे उत्पन्न
Big9 News शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यावर अनेक शेतकरी भर देताना दिसतात. यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती असे अनेक पर्याय आहेत. सिद्धाराम निंगाप्पा ऐवळे यांनी दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यांनी कृषि विभागाच्या कोरडवाहा क्षेत्र विकास कार्यक्रममध्ये पशुधन या घटकासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेतला आणि उत्पन्न वाढीकडे वाटचाल सुरू केली आहे. सिद्धाराम ऐवळे हे…






