Month: April 2023
-

चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये
Big9 News चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती आणि विकासासाठीच्या मागण्यांसंदर्भात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गजभिये यांना निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान श्री. गजभिये यांनी…
-

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी
Big9 News महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे म्हसरुळ ता.जि. नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. २५७ क्षेत्र १४.०० हे. आर. जागा उपलब्ध करुन देण्यात…
-

दौंड येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी ‘तर अमरावती येथे ‘कौटुंबिक’ न्यायालयासह पदांना मान्यता
Big9 News पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यास व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी १६ नियमित पदे व ४ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहें. अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक ती पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…






