Month: April 2023
-

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
Big9 News देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या…
-

त्र्यंबकेश्वर मध्ये चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला:
Big9 News काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील देविका सकाळे हिच्यावर बिबट्याने हल्ला केला.त्या हल्ल्यात बिबट्याने तिच्या मानेला धरले. तिच्या सोबत असण्याऱ्या तिच्या बहिनेने बिबट्यावर दगड फेकून प्रतिकार करीत जीव वाचवीत त्या दोघीनी पळ काढला. ही घटना नवीन नाही या सहा महिन्यात अशा चार चिमुकल्यांवर बिबट्यानं हल्ला केला. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज आहें. बिबट्याला पकडण्यासाठी 16…







