Day: October 7, 2023

  • धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

    धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या

    Solapur – आज शनिवारी पहाटे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की… आनंद मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून सेवेत होते. त्यांनी आज पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आयुष्य संपवले असल्याची माहिती…