Day: August 13, 2024

  • कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

    कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

    उदगीर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बीएस. सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांमार्फत मौजे डिगोळ येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाच्या (केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना) यामध्ये गाय, म्हैस, शेळी गटातील पशुंना…