Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

आज दि.21 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1541 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज शुक्रवारी 21 मे रोजी ग्रामीण भागातील 1541 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 845 पुरुष तर 696 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2619 आहे. यामध्ये 1415 पुरुष तर 1204 महिलांचा समावेश होतो. आज 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 10113 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 8572 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *