Big9news Network
कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक असणारी लस उद्या सोलापुरात या खालील नमूद केलेल्या केंद्रावर मिळणार आहे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
जवळपास 23 जून पासून सोलापुरात लसींचा तुटवडा आहे. कधी पाच कधी सहा दिवसानंतर एकदाच मिळते त्यामुळे सोलापुरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.
लोक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, यांचा कमी पडत असलेला पाठपुरावा यास कारणीभूत ठरत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.